महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो : संजीवराजे ; कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे युवा महोत्सव जल्लोषात
फलटण : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याची तसेच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याची संधी मिळते असे…
