इतर सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील ३,८३९ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर; ८३० गावांतील पात्र लाभार्थ्यांचा समावेश; तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

फलटण : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ८३० गावांमधील ३ हजार ८३९ पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी ११…

इतर फलटण

संजीवनी सोनवलकर ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित ; शिक्षणातील दोन दशकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल

फलटण : शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके समर्पित भावनेने कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वडले (ता. फलटण)…

इतर फलटण

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी ; ‘रामराजे उद्याना’चे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ होणार !

फलटण : फलटण नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या विशेष सभेमध्ये आगामी संत…

इतर क्रीडा राज्य

सातारा शहराचे नाव देश पातळीवर उंचावेल असे हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील

फलटण : सातारा येथे दिनांक १४ ते १७ मे दरम्यान होणाऱ्या ५० व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील…

इतर फलटण

राजुरी ते मुंजवडी रस्त्याची अवस्था दयनीय ; गाव पुढाऱ्यांनी दुरूस्तीसाठी पाठपुरावा करावा ; नागरिकांची अपेक्षा

फलटण : फलटण पूर्व भागातील राजुरी ते मुंजवडी या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली असून खड्ड्यात हरवलेला हा रस्ता व…

इतर फलटण

फलटण येथे उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे’ आयोजन

फलटण : शहरातील सर्वसामान्य जनता, विदयार्थी व महिला यांचे महसूल विभागांतर्गत व इतर विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व जनतेच्या…

इतर फलटण

बेकायदेशीर नळ कनेक्शन धारकांवर होणार दंडात्मक कारवाई : मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा इशारा

फलटण : नगरपरिषद हद्दीतील ज्या नागरिकांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी ते २७ एप्रिल पर्यंत स्वतःहून नियमित करून घ्यावेत,…

इतर सातारा जिल्हा

जिल्ह्यात २६ हजार मुलींना ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनेचा लाभ ; मातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची योजना

फलटण : गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना ५…

इतर सातारा जिल्हा

धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा : मंत्री शंभूराज देसाई

फलटण : कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता…

इतर फलटण शैक्षणिक

भीमोत्सवा निमित्त राजाळे येथे विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर

फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महिला समितीच्या वतीने राजाळे ता. फलटण येथे विज्ञान प्रदर्शनाचे करण्यात आले होते. महामानव…

error: Content is protected !!