पंढरपूर ते घुमाण २,५०० किमी सायकल वारीत सहभागी व्हा; संत नामदेव महाराजांच्या विचारांचा जागर; आठ राज्यांतून जाणार वारी : सूर्यकांत भिसे
फलटण : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे…
