भयमुक्त, दहशत मुक्त, सुरक्षित फलटण निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा भगवा फडकवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
फलटण : आगामी काळात शिवसेना व आघाडीच्या माध्यमातून फलटणसह सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न निश्चितपणाने सोडविले जातील. आपण फलटणच्या स्वाभिमानासाठी…
